Geetai Dental Hospital

Geetai Dental Hospital One of the Advanced & Affordable Dental Hospital In Nanded.

17/07/2026

One of the Advanced & Affordable Dental Hospital In Nanded.

सिबिल स्कोअर सारखी यंत्रणा अजूनही हेल्थ केअर सेक्टर मध्ये आलेली नाही आणि येणार पण नाही.अशी एखादी यंत्रणा हेल्थ केअर सेक्...
18/05/2026

सिबिल स्कोअर सारखी यंत्रणा अजूनही हेल्थ केअर सेक्टर मध्ये आलेली नाही आणि येणार पण नाही.

अशी एखादी यंत्रणा हेल्थ केअर सेक्टर मध्ये असावी असा कुणी डॉक्टरांनी कधी विचार पण केला नाही, कुणी कधी मागणी केली नाही अशी, डॉक्टरांच्या असोसिएशन ने सुद्धा कधी अशी मागणी केली नाही, सरकारने पण ह्यावर कधी काही प्रस्ताव सादर केला नाही किंवा काही नियम बनवले नाहीत.

फायनान्स सेक्टर मध्ये सिबिल स्कोअर ही संकल्पना येऊन आता दोन दशक उलटत आलीत. लोन ची चौकशी जरी केली तरी सिबिल स्कोअर मध्ये त्याचे पडसाद उमटतात. एक हजार रुपयांच्या लोन ची सुद्धा सिबिल स्कोअर मध्ये नोंद होत असते, बँकेच्या संमतीने जरी एखाद लोन कमी पैसे भरून तुम्ही बंद केलं तरी ह्याचे पण पडसाद उमटतात सिबिल स्कोअर मध्ये.

अशाच ह्या सारख्या आणि समांतर गोष्टी हेल्थ केअर सेक्टर मध्ये सुद्धा होत असतात. एखाद रुग्ण जागोजागी विविध ठिकाणी चौकशी करत असतो उपचार शुल्काची, सुविधेची इत्यादी, बरेचसे रुग्ण उपचार शुल्क कमी करून घेत असतात, बरेचसे रुग्ण उपचार शुल्क बुडवत असतात, बरेचसे रुग्ण अर्धे उपचार एखाद्या डॉक्टर कडे आणि अर्धे उपचार दुसऱ्याच डॉक्टर कडे करत असतात, अर्थात ह्यात रुग्णाचा आर्थिक फायदा असतो आणि डॉक्टरांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

एवढ सगळ असूनही बहुसंख्य डॉक्टर कमीत कमी शुल्कात उत्तम उपचार देण्यासाठी तत्पर असतात, सरकार नवनवीन योजना लागू करत असत, सरकारच्या विविध योजना स्वतःच्या खाजगी दवाखान्यात लागू करण्यासाठी सुद्धा डॉक्टर तत्पर असतात.

कारण बहुसंख्य डॉक्टरांचा आर्थिक दृष्टिकोन नसतो प्रॅक्टिस करताना. रुग्णाच, समाजाच भल व्हावं हाच मुख्य आणि प्राथमिक उद्देश असतो डॉक्टरांचा. नाहीतर हेल्थ केअर सेक्टर मध्ये सिबिल स्कोअर सारखी यंत्रणा लागू करणे काहीही मोठी टास्क नाही डॉक्टरांसाठी.

खूप दिवसांनी असा फीडबॅक भेटला आहे मला, माझ्या हॉस्पिटल ला.Reviews आणि फीडबॅक मध्ये सगळेच फीडबॅक चांगले असतील तर खूप कृत्...
11/05/2026

खूप दिवसांनी असा फीडबॅक भेटला आहे मला, माझ्या हॉस्पिटल ला.
Reviews आणि फीडबॅक मध्ये सगळेच फीडबॅक चांगले असतील तर खूप कृत्रिम वाटत मला ते, बिझनेस ओनर ने ठरवून केल्यासारख वाटत असत ते. मला तर कधी कधी वाटत की असे सगळेच चांगले फीडबॅक असलेले बिझनेस ग्राउंड लेव्हल वर अस्तित्वात असतातच की नाही की. माझ्या हॉस्पिटल च्या बाबतीतही असच होत आतापर्यंत तरी. आता मात्र तस नाही, आता मला माझं हॉस्पिटल प्रत्यक्षात अस्तित्वात आहे अस समजायला काही हरकत नाही 😜😜.
एखाद्या व्यक्तिपासून सगळेच खुश आणि आनंदी असतील अस होण कधीच शक्य नाही. आई वडीलांना त्यांच्या मुलांच्या बाबतीत तक्रारी असतात ह्याउलट मुलांना पण त्यांच्या आई वडिलांच्या बाबतीत तक्रारी असतात. पार्टनर्स ना एकमेकांबद्दल तक्रारी असतात. स्टाफ ला मालकाबाबतीत तक्रार असते आणि ह्या उलट पण असत. मग अशा परिस्थितीत पेशंटना डॉक्टर कडून तक्रार असणारच. आणि अशा तक्रारी सोशल मीडिया वर लपवण्याच्या किंवा मागे घेण्याचा अतोनात प्रयत्न डॉक्टर करत असतात.
पण मी तस नाही करणार. गुगल Review तरी मर्यादित लोकांना दिसत, मी स्वतः ती मर्यादा मोडून काढून इथे फेसबुक, व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम वर मांडतो माझ्या बद्दलच्या तक्रारी.

सध्या आमच्याकडे पेशंट ची प्रचंड वाढलेली संख्या आणि जास्तिस्त जास्त पेशंट ना त्यांना परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नात असे काही थोडे थोडके पेशंट दुखावले जान साहजिक आणि अपरिहार्य आहे. तरी त्याबद्दल क्षमस्व 🙏🙏.

मी स्वतः माझे आणि माझ्या हॉस्पिटल चे आत्मपरीक्षण वेळोवेळी करत असतोच, योग्य त्या सुधारणा वेळोवेळी करत असतोच, आणि अशा फीडबॅक मुळे माझ्या ह्या स्वभावाला उत्साह येतो अजून.
धन्यवाद.
डॉ. जळबा धुमाळ
गीताई डेंटल हॉस्पिटल, तरोडा नाका, नांदेड.

18/04/2026
21/03/2026

Geetai Dental Hospital on Google Pay for Business is requesting you to review their business. Share your review on https://g.page/r/CQAEvxe-E33WECI/review.

Post a review to our profile on Google

Address

Malegaon Road, Taroda Naka
Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Geetai Dental Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Geetai Dental Hospital:

Shortcuts

Share