15/10/2023
Fracture right side zmc. Plating done at infraorbital rim and zm buttress.
अपघातामुळे तुटलेल्या चेहराच्या हाडांची शस्त्रक्रिया करून चेहरा पूर्ववत करण्यात आला. आपल्यास व आपल्या संपर्कातील कोणालाही चेहरा व दातांशी निगडित कुठल्याही समस्या असल्यास संपर्क करावे.
पत्ता:श्रीराम डेंटल केअर, फेशियल ट्राॅमा, ओरल कॅन्सर हाॅस्पिटल. चिन्नावार पॅथॉलॉजी बिल्डिंग, डॉक्टर्स लेन, नांदेड.