Shree Dental Clinic Loha

Shree Dental Clinic Loha Advanced Dental Clinic in Loha Taluka

01/02/2026
श्री डेंटल क्लिनिक लोहा येथील एक रूट कॅनाल ट्रिटमेंट ची केस.काही कारणास्तव दात खूप जास्त दुखत असेल तर त्याचा त्रास रूट क...
06/01/2026

श्री डेंटल क्लिनिक लोहा येथील एक रूट कॅनाल ट्रिटमेंट ची केस.
काही कारणास्तव दात खूप जास्त दुखत असेल तर त्याचा त्रास रूट कॅनाल ट्रिटमेंट करून कमी करता येतो. दात काढण्याची गरज भासत नाही. रूट कॅनाल ट्रिटमेंट दरम्यान रुग्णांना कसलाही त्रास होत नाही. रूट कॅनाल ट्रिटमेंट झाल्यावर रुग्णांना पूर्ववत चावता येते.

03/01/2026

Advanced Dental Clinic in Loha Taluka

03/01/2026

मोफत डेंटल चेक अप कॅम्प
दिनांक ०५ आणि ०६ जानेवारी २०२६

शिबिरातील सुविधा,
- मोफत डेंटल चेक अप
- मोफत डेंटल एक्स रे
- उपचारास तत्काळ सुरुवात

स्थळ - श्री डेंटल क्लिनिक, शॉप नंबर २, कानवटे हॉस्पिटल समोर, शिवकल्याण नगर, लोहा
संपर्क - 9503895960

Address

Shop No. 2, Shivkalyan Nagar, Loha
Nanded
431708

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 3pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Dental Clinic Loha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share