Galaxy hospital

Call Directions Website Contact the practice

Galaxy hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Galaxy hospital, PLOT NO 4/B , KMC EMPLOYEES HOUSING SOCIETY, NEW WASHI NAKA , APTE NAGAR, KOLHAPUR, Kolhapur.

गॅलक्सी हॉस्पिटल | आपटे नगर, कोल्हापूर

General Surgery • Ortho • Spine • Dental • Urology • Gastro • Medicine • Laser Proctology

OPD • IPD • Emergency • X-Ray • Lab • Pharmacy

CASHLESS INSURANCE

📍 New Washi Naka, Apte Nagar, Kolhapur
📞 8177921722

09/10/2026

Dealing with a sports injury or joint pain? Discover expert tendon and ligament care with state-of-the-art arthroscopic procedures right here in Kolhapur.

28/09/2026

मुळव्याध, फिशर किंवा फिस्टुलासाठी आधुनिक लेसर उपचार शोधत आहात?
गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये मिळवा अत्याधुनिक लेसर उपचार, कमी वेदना आणि जलद रिकव्हरीसह!
📞 संपर्क: 8177921722
आपले आरोग्य, आमची जबाबदारी!
#गॅलक्सीहॉस्पिटल #लेसरउपचार #मुळव्याधउपचार #फिशर #फिस्टुला #आरोग्यसेवा

20/09/2026

Comprehensive dental treatments available at Galaxy Multi-Specialty Hospital, Kolhapur. Drop a message or call us to schedule your consultation.

गॅलक्सी हॉस्पिटल – स्पाईन सर्जरी विभागमणक्याच्या आजारांसाठी आधुनिक व मिनिमली इनवेसिव्ह उपचार👨‍⚕️ अनुभवी स्पाईन सर्जन व त...
09/09/2026

गॅलक्सी हॉस्पिटल – स्पाईन सर्जरी विभाग

मणक्याच्या आजारांसाठी आधुनिक व मिनिमली इनवेसिव्ह उपचार

👨‍⚕️ अनुभवी स्पाईन सर्जन व तज्ज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली

🔹 कंबर व मानदुखी
🔹 स्लिप डिस्क / हर्नियेटेड डिस्क
🔹 एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी
🔹 मायक्रोस्कोपिक स्पाईन सर्जरी
🔹 स्पायनल स्टेनोसिस व नसा दबणे
🔹 स्पाईन फ्रॅक्चर व ट्रॉमा
🔹 Scoliosis / Kyphosis
🔹 स्पाईन ट्यूमर व इन्फेक्शन

✨ मिनिमली इनवेसिव्ह तंत्रज्ञान | कमी वेदना | जलद रिकव्हरी

🏥 कॅशलेस इन्शुरन्स सुविधा उपलब्ध

📍 गॅलक्सी हॉस्पिटल, आपटे नगर, कोल्हापूर
📞 8177921722 | 0231-2321722

👉 मणक्याच्या समस्यांसाठी योग्य निदान व तज्ज्ञ उपचारासाठी आजच संपर्क करा.

श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सेवाभावाची वाट अधिक बळकट होवो… 💙🦚आरोग्यसेवेत समर्पण, माणुसकी आणि संघभावनेची उंची सदैव गाठत रा...
04/09/2026

श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सेवाभावाची वाट अधिक बळकट होवो… 💙🦚
आरोग्यसेवेत समर्पण, माणुसकी आणि संघभावनेची उंची सदैव गाठत राहूया!
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

04/09/2026

Advanced urology care is closer than you think. Learn about our specialized endoscopy treatments at Galaxy Hospital,Apte nagar, Kolhapur.Ph no. 8177921722 Share this with someone who needs to see it.

या रक्षाबंधनाला, साजरे करूया नाते विश्वास आणि आरोग्याचे! 🩺✨केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे, तर तुमच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ...
27/08/2026

या रक्षाबंधनाला, साजरे करूया नाते विश्वास आणि आरोग्याचे! 🩺✨

केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे, तर तुमच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या एका भावाप्रमाणे गॅलक्सी हॉस्पिटल सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे.

तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌸

🏥 गॅलक्सी हॉस्पिटल, कोल्हापूर
📍 प्लॉट क्र. 4/B, KMC कर्मचारी सोसायटी, आपटे नगर, न्यू वाशी नाका, कोल्हापूर.
📞 संपर्क: 8177921722 | 0231-2321722

22/08/2026

🏥 गॅलक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल – कोल्हापूर

💳 सर्व प्रमुख विमा कंपन्या व TPA अंतर्गत कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध!

आपल्या आरोग्य विम्याचा लाभ घेऊन कॅशलेस उपचार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया (All Types of Surgeries) आणि प्री-ऑथरायझेशनसाठी आवश्यक सहाय्य एकाच ठिकाणी उपलब्ध.

✅ सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या
✅ जनरल इन्शुरन्स कंपन्या
✅ हेल्थ इन्शुरन्स कंपन्या
✅ विविध TPA नेटवर्क
✅ कॅशलेस उपचार सुविधा
✅ २४×७ आपत्कालीन सेवा
✅ प्री-ऑथरायझेशन सहाय्य
✅ सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची सुविधा

🏥 गॅलक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

📍 पत्ता: प्लॉट क्र. ४/B, KMC कर्मचारी गृहनिर्माण सोसायटी,
पाण्याच्या टाकीशेजारी, आपटे नगर, न्यू वाशी नाका,
कोल्हापूर – ४१६०१२

📞 संपर्क: ८१७७९२१७२२ | ०२३१-२३२१७२२२
📧 ई-मेल: [email protected]

❤️ आपले आरोग्य – आमची जबाबदारी

💙 कॅशलेस उपचारासाठी आजच गॅलक्सी हॉस्पिटलशी संपर्क साधा.

🏥 गॅलक्सी  हॉस्पिटल – कोल्हापूर💳 सर्व प्रमुख विमा कंपन्या व TPA अंतर्गत कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध!आपल्या आरोग्य विम्याच...
22/08/2026

🏥 गॅलक्सी हॉस्पिटल – कोल्हापूर

💳 सर्व प्रमुख विमा कंपन्या व TPA अंतर्गत कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध!

आपल्या आरोग्य विम्याचा लाभ घेऊन कॅशलेस उपचार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया (All Types of Surgeries) आणि प्री-ऑथरायझेशनसाठी आवश्यक सहाय्य एकाच ठिकाणी उपलब्ध.

✅ सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या
✅ जनरल इन्शुरन्स कंपन्या
✅ हेल्थ इन्शुरन्स कंपन्या
✅ विविध TPA नेटवर्क
✅ कॅशलेस उपचार सुविधा
✅ २४×७ आपत्कालीन सेवा
✅ प्री-ऑथरायझेशन सहाय्य
✅ सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची सुविधा

🏥 गॅलक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

📍 पत्ता: प्लॉट क्र. ४/B, KMC कर्मचारी गृहनिर्माण सोसायटी, पाण्याच्या टाकीशेजारी, आपटे नगर, न्यू वाशी नाका, कोल्हापूर – ४१६०१२

📞 संपर्क: ८१७७९२१७२२ | ०२३१-२३२१७२२२
📧 ई-मेल: [email protected]

❤️ आपले आरोग्य – आमची जबाबदारी

💙 कॅशलेस उपचारासाठी आजच गॅलक्सी हॉस्पिटलशी संपर्क साधा.

ज्यांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्याची गाथा लिहिली, त्या सर्व हुतात्म्यांना आणि वीरांना कोटी कोटी प्रणाम! 🇮🇳✨समस्त देशवास...
15/08/2026

ज्यांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्याची गाथा लिहिली, त्या सर्व हुतात्म्यांना आणि वीरांना कोटी कोटी प्रणाम! 🇮🇳✨

समस्त देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

🏥 गॅलक्सी हॉस्पिटल, कोल्हापूर
📍 पत्ता: प्लॉट नंबर ४ बी, पाण्याच्या टाकी शेजारी, राधानगरी रोड, नवी वाशी नाका, कोल्हापूर
📞 संपर्क: 0231-2321722 / 8177921722

Address

PLOT NO 4/B , KMC EMPLOYEES HOUSING SOCIETY, NEW WASHI NAKA , APTE NAGAR, KOLHAPUR
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Galaxy hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Galaxy hospital:

Share