Dr. Patil's Dental Care डॉ.पाटील दातांचा दवाखाना

  • Home
  • India
  • Wardha
  • Dr. Patil's Dental Care डॉ.पाटील दातांचा दवाखाना

Dr. Patil's Dental Care  डॉ.पाटील दातांचा दवाखाना Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Patil's Dental Care डॉ.पाटील दातांचा दवाखाना, Dentist & Dental Office, Wardha.

डॉ. पाटील दातांचा दवाखाना सेलू यांच्या ७ व्या वर्धापनदिना निमित्त वृक्षारोपण तसेच माहेर शांती निवास घोराड येथे बेघर निरा...
15/07/2025

डॉ. पाटील दातांचा दवाखाना सेलू यांच्या ७ व्या वर्धापनदिना निमित्त वृक्षारोपण तसेच माहेर शांती निवास घोराड येथे बेघर निराधार लोकांना अल्पोपहार व फळ वाटप आणि ग्रामीण रुग्णालय सेलू येथे सामान्य रूग्णांना फळे वाटप करण्यात आले
त्या प्रसंगी एक क्षण तसेच डॉ. रजत सि पाटील , र्प्रतिक सि. पाटील , सेवानिवृत्त शिक्षक सिद्धार्थ वि पाटील सर , माहेर शांती निवास येथील अतुल शेळके सर तसेच सर्व बाबा लोक आणि इजी. विकेश पाटील, निखिल नंदेश्वर, सचिन साखरकर, शशांक बालपांडे, आयुष धनविज सह अनेक उपस्थित होते.

21/06/2025
डॉ.पाटील दाताचा दवाखाना यांच्या 5 वा वर्धापन दिनानिमित्त जनरल डेंटल  व आरोग्य चेकप करण्यात आला त्याच बरोबर वृक्ष व शालेय...
20/07/2023

डॉ.पाटील दाताचा दवाखाना यांच्या 5 वा वर्धापन दिनानिमित्त जनरल डेंटल व आरोग्य चेकप करण्यात आला त्याच बरोबर वृक्ष व शालेय वस्तू ची मदत केली 40 बाबांचे चेकप करण्यात आला आणि सर्व बाबा ना वर्धापदिनानिमित्त जेवण देऊन सहकार्य केले डॉ रजत पाटील यांनी हा उपक्रम राबवित 5 वा वर्धापन दिन माहेर शांती निवास घोराड सेलू येथे बाबा लोकांन सोबत साजरा करण्यात आला यात आरोग्य तपासणी डॉ. प्रवीण कापसे दाताची तपासणी डॉ रजत पाटील डॉ. प्रिती शर्मा यांनी केली सिद्धार्थ पाटील रेखा पाटील मयुरी पाटील मोनिका पिंपळे व माहेर शांती निवास येथील कर्मचारी शुभम झामरे माया शेळके प्रकल्प प्रमुख अतूल शेळके रोशनी समर्थ यांचा सहभाग होता.

13/06/2022
Wishing you all a very happy diwali 🎉🎉
02/11/2021

Wishing you all a very happy diwali 🎉🎉

*मोफत दंत व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न*डॉ. पाटील दातांचा दवाखाना तर्फे सेवाश्रम बालगृह, वर्धा येथे मोफत दंत चिकित्सा व आ...
15/07/2021

*मोफत दंत व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न*

डॉ. पाटील दातांचा दवाखाना तर्फे सेवाश्रम बालगृह, वर्धा येथे मोफत दंत चिकित्सा व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

डॉ. रजत पाटील हे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवित असतात. त्याच माध्यमातून आज डॉ. पाटील दातांचा दवाखाना तर्फे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी डॉ. प्रवीण कापसे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. सेवाश्रम बालगृहातील ४० मुलेमुली आणि वृद्ध आणि महिलांची तपासणी करत त्यांना मोफत औषधेही पुरविली...
काही मुलांना दातांच्या समस्या असतील त्यांचा संपूर्ण मोफत उपचार करण्याचे आश्वासन डॉ. रजत पाटील यांनी दिले...या वेळी मान्यवरांच्या हस्ते टूथपेस्ट वाटप, प्रथमोपचार पेटी व मुलांसाठी एक फॅन भेट देण्यात आला. तसेच त्यांना अल्पोहरही देण्यात आला...
मनविसेचे जिल्हाप्रमुख शुभम दांडेकर यांच्या हस्ते बालगृहाच्या आवारात वृक्षारोपण करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
या कार्यक्रमास रा.यु.काँ. चे प्रदेश सचिव शिवराज शिंदे, मनविसेचे जिल्हाप्रमुख शुभम दांडेकर, डॉ. प्रवीण कापसे, सेलूचे व्यावसायिक सुधीर फंड, आरंभ बहुउद्देशिय संस्थेचे सचिव निखिल बुटे, सदस्य वीरेंद्र फुलमाळी आदी उपस्थित होते...

दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी डॉ. पाटील दातांचा दवाखाना सेलू . यांचा तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने सेवाश्रम बालगृह वर्...
13/07/2021

दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी डॉ. पाटील दातांचा दवाखाना सेलू . यांचा तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने
सेवाश्रम बालगृह वर्धा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .

Dentists are lovely people and they are good at smooth lies. They’ll tell you it won’t hurt.                    Happy De...
06/03/2021

Dentists are lovely people and they are good at smooth lies. They’ll tell you it won’t hurt.
Happy Dentist day!🦷

SPARKLE YOUR SMILE THIS DIWALI AT            DR. PATIL’S DENTAL CARE Dr. Patil Dental Care wishes you and your loved one...
14/11/2020

SPARKLE YOUR SMILE THIS DIWALI AT
DR. PATIL’S DENTAL CARE

Dr. Patil Dental Care wishes you and your loved ones a Very Happy Diwali. May God give you brightness in your life with good health, wealth, peace and prosperity.

Address

Wardha
442104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Patil's Dental Care डॉ.पाटील दातांचा दवाखाना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Patil's Dental Care डॉ.पाटील दातांचा दवाखाना:

Share