27/06/2021
*C NEWS DOCTORS SPECIAL* मध्ये पहा
*प्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. मुबीन मुल्ला (MDS) "स्माईल्स &रुट्स डेंटल क्लीनिक &रिसर्च सेंटर, त्रिकोणी बागेसमोर, सांगली*
दाताच्या दुखण्याने त्रस्त आहात, दाढ काढताय तर थांबा *"दातांचे विविध विकार, निदान, अत्याधुनिक उपचार व दंतसौंदर्य"* याविषयीची अभ्यासपूर्ण व दिलखुलास मुलाखत पहा.
*VIDEO पाहण्यासाठी 👇 लिंक क्लिक करा*
https://youtu.be/JYbdkWRtC2Q
उत्तुंग भरारी घेतलेल्या व्यक्तींच्या मुलाखती पाहण्यासाठी आमचं YOUTUBE Channel *Subscribe* करायला विसरू नका. तुम्हाला आमच्या मुलाखती बद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी LIKE करा, COMMENT करा आणि SHARE करा.
" *उत्तुंग भरारी "* या कार्यक्रमामध्ये," *स्माईल्स &रुट्स डेंटल क्लीनिक &रिसर्च सेंटर ( त्रिकोणी बागेसमोर)सांगलीचे* प्रसिद्ध डेंटिस्ट *डाॅ. मुबीन मुल्ला* (MDS) यांची," *दातांचे विविध विकार,निदान,अत्याधुनिक उपचार व दंतसौंदर्य"* याविषयीची अभ्यासपूर्ण व दिलखुलास मुलाखत पहा,आज शनिवार दिनांक *26 जून रोजी सायं. 7.05* वाजता आणि रविवार दिनांक *27 जून रोजी* *सकाळी 10.05 वाजता* तसेच दिनांक *28 व 29 जून* रोजी *सकाळी 10.05* आणि *सायं.7.05* वाजता SMS PLUS या 100 नंबर चॅनेलवरती.