18/08/2026
☔ हवामानाचा अंदाज आधी मिळू शकतो... पण दातदुखीचा नाही! 🦷
दातांमध्ये होणारी कळ, गरम-थंड लागणे किंवा हिरड्यांतून रक्त येणे ही समस्या अचानक सुरू होऊ शकते.
म्हणूनच त्रास होण्याची वाट न पाहता नियमित Dental Check-up करून घ्या. वेळेवर तपासणी म्हणजे निरोगी स्माईलची खात्री!
[Dentist in Sangamner, Dental Clinic Sangamner, Preventive Dentistry, Dental Checkup, Tooth Pain Relief, Oral Health, Teeth Care, Gum Care, Dental Consultation, Healthy Smile]