04/11/2025
*The Road of Death- नगर मनमाड हायवे*
पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/nUgCPX5Yxy0?si=YYHikcUfJvaK9jsT
चैनल ला *SUBSCRIBE* करा जेणेकरून या डाक्यूमेंट्री चा पुढील भाग तुम्ही पाहू शकाल.
“प्रत्येक रस्ता कुठेतरी पोचवतो असं म्हणतात… पण हा रस्ता थेट मृत्यूकडे नेतो.”
अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली, जीव गेले, पण व्यवस्था अजूनही गप्प आहे.
“मृत्युपथ “— अशी एक डॉक्युमेंटरी जो एकच प्रश्न विचारते : आज नाही तर कधी??
पहा….
जाणीव करा….
आणि एक प्रयत्न तुम्ही करून पहा….
हा डॉक्युमेंट्री सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली व्यवस्था , आपल सरकार वेगाने आणि जबाबदारीने काम करायला भाग पडेल.
Contact us - [email protected] _____________________________👉You can Complaint here about Road :?...