05/05/2020
गद्रे मॅक्सिलोफेशियल सर्जरी सेंटर फक्त अत्यावश्यक उपचारासाठीच , सर्व सुरक्षिततेचि खबरदारी घेऊन, फक्त अपॉइंटमेंट घेऊनच संध्याकाळी ५ ते ७ आपल्या सेवेत आहे , आम्हाला आपली काळजी आहे म्हणून आवाहन करतो की कृपया इलेक्टिव्ह किंवा अत्यावश्यक नसणाऱ्या सेवेसाठी घराबाहेर पडु नका, पाहिले आमच्यासोबत फोनवर संपर्क करा आवश्यक ती माहिती द्या शक्य असेल तेव्हा आम्ही फोनवर औषधउपचार करून आपला त्रास बरा करण्याचा प्रयत्न करू ,तेही करून त्रास असल्यास किंवा काही अत्यावश्यक इमरजन्सी असल्यास अवश्य संपर्क करा.
घरी राहा सुरक्षित राहा.
9890939913,
9822046620