27/08/2026
दातांच्या Discoloration मुळे मोकळेपणाने हसता येत नाही? 🤔
बरेच पेशंट्स माझ्याकडे येतात आणि सांगतात, "Doctor, माझे पुढचे दात पिवळे किंवा खराब झालेत, त्यामुळे मी फोटो काढताना नेहमी ओठ बंद ठेवूनच हसते.
हे फक्त दातांचं नुकसान नाहीये, तर हा तुमच्या Confidence चा प्रश्न आहे.
This patient came to us with the exact same concern. She was unhappy with her discolored front teeth and wanted a permanent, flawless solution.
आम्ही तिला एक complete Smile Transformation सजेस्ट केलं! ✨
We custom-designed 6 Premium Porcelain (Lithium Disilicate) Veneers for her upper front teeth.
Veneers म्हणजे नेमकं काय?
Veneers हे दातांवर लावायचं एक अत्यंत पातळ (ultra-thin), natural-looking shield असतं.
💎 यामुळे दातांचे जुने डाग कायमचे लपवले जातात.
💎 दात जास्त घासावे (cut करावे) लागत नाहीत.
💎 आणि सगळ्यात महत्त्वाचं... तुमची Smile 100% natural दिसते!
The result? Her stunning, confident new smile says it all! 😍
तुमचे दात खराब झाले असतील किंवा तुम्हाला तुमच्या smile बद्दल insecurity वाटत असेल, तर निराश होऊ नका. Modern Esthetic Dentistry मध्ये यावर खूप सुंदर आणि painless उपाय आहेत.
Let’s design your dream smile!
📍 Padmanaabh Dental Clinic | Lohegaon, Pune
(Dr. Neha Deshpande Tambe - Cosmetic Dentist)
Book your Smile Consultation today: +917507325539
Hashtags: