14/08/2026
प्रथमच आपल्या भागात(साकुर्डी पेठ (तांबवेफाटा))
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳*15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त*🇮🇳🇮🇳
🦷🦷*दंत आरोग्य तपासणी शिबिर*🦷🦷💊🩺🧪🩸🪥
*डॉ. नांगरे पाटील* यांचे,
*दत्तराज दातांचा दवाखाना, साकुर्डी पेठ (तांबवेफाटा)* यांच्यातर्फे
*मोफत दंत तपासणी, मोफत औषधे उपचारावरती विशेष सवलत व मोफत मार्गदर्शन शिबिर* आयोजित केले आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व गरजू रुग्णांपर्यंत हा संदेश पोहोचवावा.
🌅*दिनांक:- शनिवार दिनांक 15 ऑगस्ट*
⏰*वेळ:- सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत*
🏥*ठिकाण :- दत्तराज दातांचा दवाखाना, लक्ष्मीपुत्र मंगल कार्यालय समोर ,थोरात कॉम्प्लेक्स, साकुर्डी पेठ (तांबवे फाटा)*
धन्यवाद🙏🖋️
*डॉ.अस्मिता आशुतोष नांगरे-पाटील*
*डॉ. आशुतोष राजेंद्र नांगरे-पाटील*
(दंत व मुखरोग तज्ञ)
दत्तराज मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक, साकुर्डी पेठ (तांबवे फाटा)📍
☎️9921215944