DiagnoSure Oral Medicine & Radiology Clinic

DiagnoSure Oral Medicine & Radiology Clinic Official page by Dr Priyanka Sakhavalkar MDS MSc PhD. Specialised oral diagnostic centre The right Diagnosis is indispensable for correct Treatment.

Creating awareness of various oral /dental diseases, help with the diagnosis and treatment of Oral ulcers precancer, orofacial pain, swellings, Oral Cancer Detection, temporomandibular joint disorders (TMJ/TMD), ORAL SUBMUCOUS FIBROSIS OSMF TREATMENT
The latest treatment, dental lasers
Radiology - OPG , CBCT
Reporting for dental cone beam computed tomography

23/04/2026

विना टाके, विना रक्तस्त्राव आणि वेदनामुक्त उपचार! ✨लेझर फायब्रोटोमीने अवघ्या काही वेळात तोंड उघडणे शक्य होते. या शस्त्रक्रियेचा खर्च नेमका किती असेल, हे तुमच्या आजाराच्या स्थितीवरूनच ठरवता येते. अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा!
Stitchless, bloodless, and painless! Laser fibrotomy can help restore mouth opening quickly. The exact cost depends on the severity of the condition. Watch the full video to learn more!•



22/04/2026

Introducing

22/04/2026

"नमस्कार! लोक विचारतात, कॅन्सर ओळखायचा कसा? तोंडात एखादा फोड किंवा पांढरा डाग असेल आणि तो १५ दिवसांत बरा होत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक फोड कॅन्सर नसतो, पण वेळेवर केलेलं 'अचूक निदान' तुमचा जीव वाचवू शकतं. भीती सोडा आणि वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या!"

तोंडातील फोड किंवा वारंवार येणाऱ्या जखमांमुळे (Mouth Ulcers) खाण्यापिण्यात त्रास होणे आणि सततची अस्वस्थता यामुळे अनेकजण ...
16/04/2026

तोंडातील फोड किंवा वारंवार येणाऱ्या जखमांमुळे (Mouth Ulcers) खाण्यापिण्यात त्रास होणे आणि सततची अस्वस्थता यामुळे अनेकजण वैतागून जातात. अनेक औषधोपचार करूनही आराम मिळत नसेल, तर निराश होऊ नका! 🙏 ✨
लक्षात ठेवा, प्रत्येक जखम सारखी नसते. यापेशंट्सचा अनुभव (फोटोत पहा) हेच सांगतो की, जेव्हा आपण भीती सोडून अचूक निदान (Right Diagnosis) करतो, तेव्हाच योग्य उपचार (Right Treatment) मिळणे शक्य होते.
कोणतीही चिरफाड किंवा टाक्यांशिवाय, वेदनामुक्त पद्धतीने या त्रासातून बाहेर पडता येते. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे, हाच या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय आहे. 🦷 ✅
तुम्हीही अशा त्रासाने त्रस्त असाल, तर संकोच सोडून आजच संपर्क साधा.
📍 डायग्नोश्युर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी क्लिनिक, नाशिक.
📩 WhatsApp
📞 ९३७३६९२३६४ / ७८२१०१४६५३
If you are struggling with recurring mouth ulcers, difficulty in eating, and constant discomfort—don’t lose hope! 🙏 ✨
Many patients try multiple remedies without success, but the secret to healing lies in one thing: Right Diagnosis leads to the Right Treatment.
As seen in the experience of these 5 patients, a professional and painless examination can lead to a clear solution without any need for cuts or stitches. You don’t have to live with the pain; you just need the right clinical guidance. 🦷 ✅
If you are suffering, don’t hesitate to reach out. We are here to help you heal.
📍 DiagnoSure Oral Medicine & Radiology Clinic, Nashik.
📩 WhatsApp
📞 9373692364 / 7821014653
NashikDoctors PainlessTreatment MouthSores DentalCareMarathi DrPriyankaSakhavalkar DiagnoSureClinic NashikHealth MouthUlcerSolution HealthAwareness

03/04/2026

३-बोट टेस्ट रीलला मिळालेल्या प्रतिसादामुळे बऱ्याच नवीन पेशंट्सनी क्लिनिकला भेट दिली. त्यांना वाटलं होतं की फक्त ‘तोंड कमी उघडतंय’ ही समस्या आहे, पण वेळेवर केलेल्या तपासणीमुळे काही गंभीर लक्षणांचं अगदी प्राथमिक टप्प्यात निदान करता आलं. 🙏
मला खूप आनंद आहे की त्यांनी भीती सोडून वेळेवर पाऊल उचललं! लक्षात ठेवा, ही टेस्ट तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी आहे. जर तुम्हाला शंका असेल, तर संकोच करू नका. आधी अचूक निदान, मग टेन्शन फ्री उपचार!
📍 डायग्नोश्युर क्लिनिक, नाशिक.

26/03/2026

“तुम्ही ३-बोट टेस्ट मध्ये पास झालात का? (कमेंट मध्ये सांगा! 👇)
जर तुमचे तोंड पूर्ण उघडत नसेल, तर उशीर करू नका. नाशिकमध्ये विना-शस्त्रक्रिया लेझर उपचार उपलब्ध आहेत.
✅ Follow करा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी.
🔗 Appointment 9373692364

25/03/2026

भीती सोडा, योग्य निदान करा!
> तोंडातली प्रत्येक जखम म्हणजे काहीतरी वाईटच असेल असे नाही. अनेकदा योग्य क्लिनिकल तपासणीद्वारे आपण हे सिद्ध करू शकतो की ती जखम साधी आहे आणि केवळ औषधांनी बरी होऊ शकते.
> एक ओरल मेडिसिन स्पेशालिस्ट (Oral Medicine Specialist) म्हणून माझा मुख्य उद्देश हाच असतो की, पेशंटची भीती घालवणे आणि अनावश्यक बायोप्सी किंवा शस्त्रक्रिया टाळणे.
> जर तुमच्या तोंडात अशी जखम असेल जी २ आठवड्यांपासून बरी होत नसेल, तर विनाकारण घाबरण्यापेक्षा तज्ज्ञांकडून त्याची खात्री करून घ्या.
> 📍 डायग्नोशुअर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी क्लिनिक, नाशिक.
> 📞 09373692364
>

24/03/2026

Mouth ulcer relief with laser

23/03/2026

अत्याधुनिक वेदनारहीत लेसर ने तोंडातील अल्सर बरे

26/02/2026

तोंडातील जखमा भरून आल्याचा काकांचा अनुभव.आधी भिती पण आता सगळं खात आहे

Address

Shop No 5 , Atharv Park , Deepali Nagar/Vinay Nagar Road
Nashik
422009

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+912534052136

Alerts

Be the first to know and let us send you an email when DiagnoSure Oral Medicine & Radiology Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DiagnoSure Oral Medicine & Radiology Clinic:

Share