Ashwajit's Dental Clinic

Ashwajit's Dental Clinic We Provide good Dental treatment in affordable cost & Gift you Priceless SMILE. This is one of the b

Treatment Done Here-
Root canal treatment
Ortho braces (all types)
Crown & Bridge work (Full Ceramic, CAD CAM, metal facing ceramic, white metal etc)
All Denture work(Acrylic,lucitone,flexible)
Removable Partial Dentures
Cast Partial Dentures
Scaling & Polishing
Extractions
Esthetic composite restorations
Silver amalgam
X-rays
Free checkup


Visit Us for your valuable smile
Direct access with Ola/UBER
Destination- Ashwajit's Dental Clinic

Every Smile Matters.........😊
24/04/2026

Every Smile Matters.........😊

RIP ASHA BHOSLE JI 🙏
12/04/2026

RIP ASHA BHOSLE JI 🙏

जोवर क्षितीजावर सुर्य येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज  उगवणार.....!
19/02/2026

जोवर क्षितीजावर सुर्य येतोय
तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार.....!

घरात मोठा दादा असतो, तेव्हा तो आहे याची किंमत कळत नाही. वयानं मोठा म्हणून त्याचं ऐकावं लागतं याचा राग येतो. तो ओरडला की ...
28/01/2026

घरात मोठा दादा असतो, तेव्हा तो आहे याची किंमत कळत नाही. वयानं मोठा म्हणून त्याचं ऐकावं लागतं याचा राग येतो. तो ओरडला की आपल्यालाही चीड येते. तो चुकला तर त्याला नाव ठेवतो, आणि तो राबतोय… हे त्याचं कर्तव्यच आहे असं वाटतं. कधी कधी त्याची भीतीही वाटते. पण ती भीतीसुद्धा आपल्याला सुरक्षित ठेवणारी असते, हे तेव्हा कळत नाही.
पण जेव्हा तोच दादा अचानक या जगात नसतो ना… तेव्हा हसतं-खेळतं घर क्षणात पोरकं होतं. घरात माणसं असतात, आवाज असतात, पण आधार नसतो. एक न दिसणारी, न बोलणारी कायमची भीती घर करून बसते. दादा असताना कधी जाणवत नाही, पण दादा गेल्यावर कळतं—आपण नेमकं काय आणि किती मोठं गमावलं आहे.
अजित दादा गेले… हे महाराष्ट्राचं मन इतक्यात स्वीकारूच शकत नाही. मुख्यमंत्री वसंतदादांनंतर राज्यात “दादा” म्हणून लोकांच्या मनात बसलेला नेता एकच होता—अजित दादा. मंत्रालयात जाणारा सामान्य माणूस असो किंवा खुर्चीवर बसलेला अधिकारी, सगळ्यांनाच दादांचा फटकळ, थेट आणि प्रामाणिक स्वभाव भावायचा.
“दादांनी मला कसं झापलं” हे सांगताना अनेक कार्यकर्त्यांच्या आवाजात आजही अभिमान असतो. कारण दादा झापायचे, पण काम अडत नव्हतं. उलट, दुसऱ्या दिवशी तेच काम पूर्ण होईल याची खात्री मिळायची. आज प्रश्न एकच आहे—आता काम घेऊन जायचं कुणाकडं?
आज संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतंय की घरातलंच माणूस गेलंय.

दादा असतो तेव्हा कळत नाही,
पण दादा गेल्यावर सगळं घर पोरकं होतं.
आज महाराष्ट्रात माणसं आहेत, सत्ता आहे,
पण दादा नाही.
अजित दादा गेले....
महाराष्ट्रानं आपला मोठा भाऊ गमावला आहे.....

🇮🇳  ᴊᴀɪ ʜɪɴᴅ 🇮🇳ꜰʀᴏᴍ ᴊ.ʀ.ᴅ. ᴛᴀᴛᴀ’ꜱ ꜰɪʀꜱᴛ ꜰʟɪɢʜᴛ ᴛᴏ ᴛʜᴇ ꜰᴏᴜɴᴅᴀᴛɪᴏɴ ᴏꜰ ᴀɪʀ ɪɴᴅɪᴀ,ꜰʀᴏᴍ ᴛʜᴇ ᴄʀᴀᴄᴋʟᴇ ᴏꜰ ʀᴀᴅɪᴏ ᴛᴏ ᴛʜᴇ ᴍᴇʟᴏᴅʏ ᴏꜰ...
14/08/2025

🇮🇳 ᴊᴀɪ ʜɪɴᴅ 🇮🇳

ꜰʀᴏᴍ ᴊ.ʀ.ᴅ. ᴛᴀᴛᴀ’ꜱ ꜰɪʀꜱᴛ ꜰʟɪɢʜᴛ ᴛᴏ ᴛʜᴇ ꜰᴏᴜɴᴅᴀᴛɪᴏɴ ᴏꜰ ᴀɪʀ ɪɴᴅɪᴀ,
ꜰʀᴏᴍ ᴛʜᴇ ᴄʀᴀᴄᴋʟᴇ ᴏꜰ ʀᴀᴅɪᴏ ᴛᴏ ᴛʜᴇ ᴍᴇʟᴏᴅʏ ᴏꜰ ꜰᴍ,
ꜰʀᴏᴍ ʙʟᴜʀʀʏ ᴅᴏᴏʀᴅᴀʀꜱʜᴀɴ ꜱᴄʀᴇᴇɴꜱ ᴛᴏ ᴄʀʏꜱᴛᴀʟ-ᴄʟᴇᴀʀ ᴜʟᴛʀᴀ ʜᴅ ʟɪᴠᴇ ᴛᴇʟᴇᴄᴀꜱᴛꜱ,
ꜰʀᴏᴍ ɪᴍᴘᴏʀᴛᴇᴅ ʀᴇᴅ ᴀᴍᴇʀɪᴄᴀɴ ᴡʜᴇᴀᴛ ᴛᴏ ᴏᴜʀ ᴡᴏʀʟᴅ-ꜰᴀᴍᴏᴜꜱ ʙᴀꜱᴍᴀᴛɪ ʀɪᴄᴇ,
ꜰʀᴏᴍ ʙᴜʟʟᴏᴄᴋ ᴄᴀʀᴛꜱ ᴛᴏ ᴇʟᴇᴄᴛʀɪᴄ ᴄᴀʀꜱ,
ꜰʀᴏᴍ ᴛʜᴇ ᴡʜɪꜱᴛʟᴇ ᴏꜰ ꜱᴛᴇᴀᴍ ᴛʀᴀɪɴꜱ ᴛᴏ ᴛʜᴇ ᴠɪꜱɪᴏɴ ᴏꜰ ʙᴜʟʟᴇᴛ ᴛʀᴀɪɴꜱ,
ꜰʀᴏᴍ ʀᴏᴄᴋᴇᴛꜱ ᴄᴀʀʀɪᴇᴅ ᴏɴ ʙɪᴄʏᴄʟᴇꜱ ᴛᴏ ʀᴏᴠᴇʀꜱ ᴏɴ ᴛʜᴇ ᴍᴏᴏɴ,
ꜰʀᴏᴍ ᴛʜᴇ ʙᴇᴀᴛ ᴏꜰ ᴏʟᴅ ᴅʜᴏʟꜱ ᴛᴏ ᴛʜᴇ ᴘᴜʟꜱᴇ ᴏꜰ ᴅɪɢɪᴛᴀʟ ᴍᴜꜱɪᴄ,
ꜰʀᴏᴍ ɴᴇʜʀᴜ’ꜱ ᴠɪꜱɪᴏɴ ᴛᴏ ꜱʜᴀꜱᴛʀɪ’ꜱ ʟᴏʏᴀʟᴛʏ,
ꜰʀᴏᴍ ɪɴᴅɪʀᴀ’ꜱ ɴᴜᴄʟᴇᴀʀ ᴍɪꜱꜱɪᴏɴ ᴛᴏ ᴀᴛᴀʟᴊɪ’ꜱ ʜɪꜱᴛᴏʀɪᴄ ɴᴜᴄʟᴇᴀʀ ᴛᴇꜱᴛꜱ,
ꜰʀᴏᴍ ᴛʜᴇ ʙʀɪʟʟɪᴀɴᴄᴇ ᴏꜰ ʀ.ɴ. ᴋᴀᴏ ᴛᴏ ᴛʜᴇ ꜱᴛʀᴀᴛᴇɢɪᴄ ɢᴇɴɪᴜꜱ ᴏꜰ ᴀᴊɪᴛ ᴅᴏᴠᴀʟ —
ᴇᴠᴇʀʏ ꜱᴏᴜɴᴅ ᴛᴇʟʟꜱ ᴛʜᴇ ꜱᴛᴏʀʏ ᴏꜰ ɪɴᴅɪᴀ… ᴀ ꜱᴛᴏʀʏ ᴡᴇ ᴡʀᴏᴛᴇ ᴏᴜʀꜱᴇʟᴠᴇꜱ.

ᴛʜɪꜱ ɪɴᴅᴇᴘᴇɴᴅᴇɴᴄᴇ ᴅᴀʏ, ʟᴇᴛ’ꜱ ᴄᴇʟᴇʙʀᴀᴛᴇ ᴛʜᴇ ꜱᴏᴜɴᴅꜱ ᴛʜᴀᴛ ʙᴜɪʟᴛ ᴏᴜʀ ɴᴀᴛɪᴏɴ.
ᴛʜᴇꜱᴇ ᴀᴄʜɪᴇᴠᴇᴍᴇɴᴛꜱ ᴀʀᴇ ɴᴏᴛ ꜰᴏʀ ꜱᴀʟᴇ, ɴᴏᴛ ꜰᴏʀ ᴘʀɪᴠᴀᴛɪᴢᴀᴛɪᴏɴ —
ᴛʜᴇʏ ᴀʀᴇ ᴇɴᴛʀᴜꜱᴛᴇᴅ ᴛᴏ ᴜꜱ, ᴛᴏ ᴀᴅᴠᴀɴᴄᴇ ᴛʜᴇᴍ ᴀɴᴅ ᴘᴀꜱꜱ ᴛʜᴇᴍ ᴏɴ ᴛᴏ ᴛʜᴇ ɴᴇxᴛ ɢᴇɴᴇʀᴀᴛɪᴏɴ.

ᴛʜᴀᴛ ɪꜱ ᴏᴜʀ ꜰᴜᴛᴜʀᴇ.
ᴛʜᴀᴛ ɪꜱ ɪɴᴅɪᴀ. 🇮🇳

ʀᴇɢᴀʀᴅꜱ,
ᴀꜱʜᴡᴀᴊɪᴛ’ꜱ ᴅᴇɴᴛᴀʟ ᴄʟɪɴɪᴄ

18/11/2024

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी आहेत. तुम्ही तुमचे मत नक्की द्या. तुमचे मत मौल्यवान आहे आणि तो तुमचा अधिकार आहे.... तुम्ही आपल्या लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहात.....🇮🇳

18/11/2024

CAST YOUR VOTE ON WEDNESDAY 20TH NOVEMBER 2024 FOR ASSEMBLY GENERAL ELECTION. YOUR VOTE IS VALUABLE AND ITS YOUR RIGHT....YOU ARE IMPORTANT PART OF OUR DEMOCRACY.....🇮🇳

''ज्यांनी रोजगारच नाही तर अगणित स्वप्ने दिली... ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली.... ''बिझनेसला वेगळ्या दृष...
10/10/2024

''ज्यांनी रोजगारच नाही तर अगणित स्वप्ने दिली... ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली.... ''

बिझनेसला वेगळ्या दृष्टीने पाहणारं आणि जमेल तितक्या क्षेत्रांत भारताला एका उंचीवर नेऊन ठेवणारं उद्योगविश्व निर्माण करणारं मुत्सद्देगिरी असणारं नाव कोणतं ?
उत्तर एकच - रतनजी टाटा !

एक वादळ आज अफाट उंची वर जाऊन थांबलं, एका युगाचा अंत झाला....
उद्योगविश्वातला एक ध्रुवतारा आज अंनंतात विलीन झाला ....

रतन टाटा सर यांना अभिवादन करत भावपूर्ण श्रद्धांजली !🙏

Image permanently imprinted on the surface of Moon today onward as Tyres of rover has this imprint, as there is no air o...
24/08/2023

Image permanently imprinted on the surface of Moon today onward as Tyres of rover has this imprint, as there is no air on moon hence these marks will be forever.....
Jai Hind

रखकर  चांद  के उस पार कदमआज हम इतिहास बना देंगेऔर जिन को शक था हमारी काबिलियत परआज उन सबको गवाह बना देंगेसपना टूटा थाहौस...
23/08/2023

रखकर चांद के उस पार कदम
आज हम इतिहास बना देंगे
और जिन को शक था हमारी काबिलियत पर
आज उन सबको गवाह बना देंगे

सपना टूटा था
हौसला नहीं
गिरा था
मरा नहीं

ऐ चांद आ गया में फिर से
अपने सपने लेकर
एक नया विक्रम एक नया रोवर....

Thank you for your SUPPORT and TRUST
07/09/2021

Thank you for your SUPPORT and TRUST

Address

Shop No. 9, Kailash Park, Nr. AXIS Bank ATM, Gaondevi Road, Tulshet Pada, Bhandup (w)
Mumbai
400078

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwajit's Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ashwajit's Dental Clinic:

Share