Gayatri Advance Dental Clinic Implant & CBCT Center

  • Home
  • India
  • Lonar
  • Gayatri Advance Dental Clinic Implant & CBCT Center

Gayatri Advance Dental Clinic Implant & CBCT Center आधुनिक दंत उपचार l Dental Implants | अत्याधुनिक CBCT Scan सुविधा | विश्वासार्ह व सुरक्षीत सेवा

Before → After Smile Transformationनिरोगी दात • सुंदर स्माईल • वाढलेला आत्मविश्वासतुमच्या दातांमध्येही अशीच समस्या आहे क...
26/08/2026

Before → After Smile Transformation
निरोगी दात • सुंदर स्माईल • वाढलेला आत्मविश्वास

तुमच्या दातांमध्येही अशीच समस्या आहे का?
आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या!

GAYATRI advance Dental Clinic & Implant Center
बालाजी हार्डवेअरच्या वर, हिरडवा चौक, लोणी रोड, लोणार
📞 7774032020

तुमचा दात वाचू शकतो का ?
24/08/2026

तुमचा दात वाचू शकतो का ?

दातांचे आरोग्य, सुंदर स्मित आणि आत्मविश्वासाची खात्री! तुमच्या दातांच्या प्रत्येक समस्येवर आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक...
15/08/2026

दातांचे आरोग्य, सुंदर स्मित आणि आत्मविश्वासाची खात्री!

तुमच्या दातांच्या प्रत्येक समस्येवर आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टरांचा सल्ला आणि गुणवत्तापूर्ण उपचार एकाच ठिकाणी!

रुग्णांची काळजी हाच आमचा प्रथम ध्यास!
तुमचे समाधान आणि निरोगी, सुंदर स्मित हीच आमची ओळख!

📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क: 7774032020
बालाजी हार्डवेअरच्या वर, हिरसडा चौक, लोणी रोड, लोणार

12/08/2026

दात आणि हृदयाचा काही संबंध असू शकतो... हे तुम्हाला माहीत आहे का?

लोणारमध्ये प्रथमच! आता Gayatri Advanced Dental Clinic, Implant & CBCT Centre, Lonar येथे अत्याधुनिक Intraoral Scanner ची...
27/07/2026

लोणारमध्ये प्रथमच!

आता Gayatri Advanced Dental Clinic, Implant & CBCT Centre, Lonar येथे अत्याधुनिक Intraoral Scanner ची सेवा उपलब्ध!

✅ 100% डिजिटल स्कॅन
✅ अचूक 3D इम्प्रेशन
✅ आरामदायी आणि वेदनारहित अनुभव
✅ जलद व अधिक अचूक उपचार नियोजन

दंतचिकित्सेच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आता आपल्या लोणारमध्ये!
तुमच्या सुंदर आणि निरोगी हास्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध.

📌 बालाजी हार्डवेअर समोर, हिरडवा चौक, लोणी रोड, लोणार
📞 7774032020

हास्य आता महाग नाही!बजेटमध्ये डेंटल इम्प्लांट्स, स्टायलिश स्माईल तुमच्यासाठी 100%बालाजी हार्डवेअर वर हिरवडा चौक, लोणी रो...
17/07/2026

हास्य आता महाग नाही!

बजेटमध्ये डेंटल इम्प्लांट्स, स्टायलिश स्माईल तुमच्यासाठी 100%

बालाजी हार्डवेअर वर हिरवडा चौक, लोणी रोड लोणार

हसणं सुंदर असावं, यासाठी दातही मजबूत आणि निरोगी असणं तितकंच महत्त्वाचं! डेंटल इम्प्लांट ही हरवलेल्या दातांसाठी कायमस्वरू...
10/07/2026

हसणं सुंदर असावं, यासाठी दातही मजबूत आणि निरोगी असणं तितकंच महत्त्वाचं!

डेंटल इम्प्लांट ही हरवलेल्या दातांसाठी कायमस्वरूपी, नैसर्गिक दिसणारी आणि टिकाऊ उपाययोजना आहे.
* दर्जेदार उपचार
* खिशाला परवडणारी किंमत
* अनुभवी दंततज्ज्ञांकडून विश्वासार्ह सेवा
आजच भेट द्या आणि पुन्हा आत्मविश्वासाने हसा!

📌 बालाजी हार्डवेअरच्या वर, हिरडवा चौक, लोणी रोड, लोणार
📞 7774032020

05/07/2026

02/07/2026

बच्चो की मुस्कान हमारी सबसे बडी प्राथमिकता...!!

ब्रश करताना हिरड्यांतून रक्त येतं?हिरड्या सुजल्या आहेत?हे "Gum Disease" चे लक्षण असू शकते !डेंटल चेकअप करा आणि तुमचे हिर...
13/05/2026

ब्रश करताना हिरड्यांतून रक्त येतं?
हिरड्या सुजल्या आहेत?
हे "Gum Disease" चे लक्षण असू शकते !
डेंटल चेकअप करा आणि तुमचे हिरडे निरोगी ठेवा..

#लोणार

Address

Lonar
443302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gayatri Advance Dental Clinic Implant & CBCT Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share