31/07/2026
सर्व रुग्णांना कळवण्यात येते की वेळेच्या अभावामुळे व शाखा क्रमांक 1 कण्हेरी रोड लातूर येथील वाढलेल्या कामामुळे आमची पाणचिंचोली येथील दुसरी शाखा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.. यानंतर सर्व रुग्णांचे उपचार आमच्या शाखा क्रमांक 1 येथूनच होतील व आमचे डॉक्टर पण शाखा क्रमांक 1 मधे पूर्णवेळ उपलब्ध राहतील. तसेच कोणीही आमच्या नावाचा वापर करून इतरत्र वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही! तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. 🙏🏻