15/11/2019
सस्नेह निमंत्रण...
श्री कृपेकरून आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही
डॉ. थोरात मल्टीस्पेशालिटी डेंटल अँड मॅक्सीओफेशियल क्लिनिक
या अद्यावत आणि सुसज्ज हॉस्पिटल चा...
उद्घाटन आणि नूतन वास्तूचा स्थलांतर सोहळा रविवार दिनांक १७/११/२०१९ रोजी सकाळी १० ते सायं ६ पर्यंत आयोजित केला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे
आपले,
डॉ. सागर आणि सोनाली थोरात