15/04/2026
रूट कॅनल पूर्ण झालेली दाढ दाढेखाली अचानक कठीण वस्तू आल्यामुळे दाताच्या मध्यभागी क्रॅक झाली हिरडी सुजली सर्व साधारण अशा परिस्थितीत दाढ काढण्याचा सल्ला दिला जातो पण आपण एक वेगळा विचार करून दाढ वाचवण्याची ठरवले मग आपण त्या मोठ्या दाढेचे मध्यभागातून दोन वेगळे पार्ट करून त्या एका दाढेचे दोन उपदाढेमध्ये रूपांतर केले आणि त्या दाताला न काढता वाचवून एक नव संजीवनी दिली असे म्हणता येईल.
दुर्मिळ असणारी ही उपचार पद्धती सोबतच्या व्हिडिओमध्ये आपणास लक्षात येईल.
*डॉ. रमण दळवी*
*अथर्व दातांचा दवाखाना*
(*स न २००२ पासून*)
मंगळवार पेठ कॉर्नर, केज
Send a message to learn more