Dr. Yojana Shinde - Patil

Directions

Dr. Yojana Shinde - Patil Director Rajarambapu Patil sugar factory, Islampur

Inaugural function of colleges cultural festival...
06/04/2024

Inaugural function of colleges cultural festival...

राजारामबापू  कारखान्याच्या संचालिका प्रा डॉ सौ योजना शिंदे यांचा ऊस तोडणी कामगारांशी संवाद           राजाराम बापू पाटील ...
01/11/2023

राजारामबापू कारखान्याच्या संचालिका प्रा डॉ सौ योजना शिंदे यांचा ऊस तोडणी कामगारांशी संवाद राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा चालू वर्षाचा ऊस गळीत हंगाम दिनांक 1/ 11/ 2023 रोजी सुरू होत आहे. कारखान्याचे नूतन चेअरमन मा. प्रतिक पाटील (दादा)यांच्या कारकिर्दीतील हा प्रथम हंगाम आहे. प्रतिकदादांनी अभ्यासपूर्ण आणि सुनियोजित पद्धतीने हंगामाची तयारी केली आहे. जास्तीत जास्त कार्यक्षमतेने कारखाना चालवून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांना नूतन संचालक मंडळाची समर्थ साथ मिळत आहे. त्या अनुषंगाने कारखान्याच्या संचालिका प्रा डॉ.सौ योजना शिंदे पाटील यांनी कणेगाव,मालेवाडी,बहादुरवाडी येथील ऊस तोडणी यंत्रणा, शेती कार्यालय आणि पाणीपुरवठा कार्यालय येथे भेट देऊन तेथील तयारी आणि समस्या जाणून घेतल्या. त्याबरोबरच कणेगाव येथे ऊस तोडणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तोडणी कामगारांशी संवाद साधला.

Opening ceremony of District School level Volleyball championships at Modern highschool sakharale.
25/09/2023

Opening ceremony of District School level Volleyball championships at Modern highschool sakharale.

On the occasion of 38th birth anniversary of Late. Vikas Bhaiyya distributed  sports uniforms to 70 students of Modern h...
25/09/2023

On the occasion of 38th birth anniversary of Late. Vikas Bhaiyya distributed sports uniforms to 70 students of Modern highschool, sakharale islampur...

स्वर्गीय डॉक्टर सुधाकररावजी कोरे यांच्या तृतीय स्मृिदिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले 🙏
29/08/2023

स्वर्गीय डॉक्टर सुधाकररावजी कोरे यांच्या तृतीय स्मृिदिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले 🙏

77th Independence day celebration....
29/08/2023

77th Independence day celebration....

Address

Shinde Dental Clinic
Islampur
415409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Yojana Shinde - Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share