05/05/2026
आता हसा खळखळून आत्मविश्वासाने, डॉ. दाभाडे यांच्या ॐ कार दातांच्या दवाखान्याच्या साथीने…
आम्ही अनेकांच्या सुमधूर हास्याचे स्वप्न पूर्ण केलंय.
आपल्या येथे डेंटल इम्प्लांट पासून ते स्माईल डिझायनिंग यांसारख्या अॅडव्हान्स आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट अचूक आणि सफाईदारपणे होतात. उच्च दर्जाची डेंटल ट्रीटमेंट, किफायतशीर खर्चात करणे हे आमचे ध्येय आहे.
आपल्या दातांच्या उपचारांसाठी ॐकार दातांचा दवाखानाच का ?
फिक्स दात 30 तासांत ही सुविधा असणारे कोकणातील एकमेक सेंटर
AI तंत्रज्ञानाने युक्त इंट्राओरल स्कॅनर
वेदनारहित उपचार
कमीत कमी विजिट आणि वेळेमध्ये उपचार
लहान मुलांच्या दातांवरील उपचाराची विशेष सोय
तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम
अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे व उपचारपद्धती
इमर्जन्सी सेवा उपलब्ध
उपचाराचा खर्च सुलभ हप्त्यात भरण्याची सुविधा
आणि कोकणातील एकमेव सर्व सुविधांनी युक्त असे डेंटल क्लिनिक
आपल्या वेळेचे महत्व आम्ही जाणतो. आणि म्हणूनच आम्ही अपॉइंटमेंट नुसारच काम करतो.
रुग्णांच्या सोयीसाठी, आता सर्व डेंटल ट्रीटमेंटवर ईएमआयची (0% फायनान्स) सुविधाही उपलब्ध.
सर्वोत्तम तसेच अत्याधुनिक उपचार आणि तत्पर सेवेसाठी लगेच आम्हाला कॉल करा.
दातांचा कोणताही प्रॉब्लेम असो, आम्ही त्याचे सोल्युशन आहोत.
डॉ. दाभाडे यांचा,
ॐ कार दातांचा दवाखाना
(अॅडव्हान्स्ड इंप्लांट आणि स्माईल डिझाईनिंग सेंटर)
☎️ 02355-253620, 9765845875
🌐 http://omkar.dentalclinic.net.in/
Facebook : https://www.facebook.com/Omkar-Dental-Clinic-Chiplun-100344361668386/