01/12/2024
श्री.अद.बडवे सेवाभावी संस्था
संस्थेने आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना मदत म्हणून गरीब मुलांचे शिक्षण करण्यासाठी त्यांना दत्तक घेतले आहेत, सर्व धर्म समभाव हया जाणिवेने कोणतीही जात पात धर्म न बघता सढळ हाताने गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केलेल्या मुलांना त्यांच्या डिप्लोमा, डिग्री कोर्स नंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष डॉ. अनिकेत बडवे आणि इतर संस्थेचे सभासद व गुणवंत विद्यार्थी डॉ. सुचिता डाके, डॉ. सायली अतकरे, डॉ. शिवाजी वाघ, डॉ. सोनिया कठोटे, डॉ. कल्याणी, उषा शिरसाठ, मोनाली गायकवाड, संगीता पोतदार, श्री. सांवत, श्रीनाथ मेहता, आणि प्रशांत देशमुख यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
संस्थेच्या सचिव डॉ. शारदा शेवतेकर यांनी सर्वांचे आभार मानले.