Samruddhi Speciality Dental Care

Directions

Samruddhi Speciality Dental Care Samruddhi Speciality Dental Care is advanced and equipped with high end technology dental clinic.

15/10/2026

ना रक्तस्राव, ना मोठी जखम… 😍✨
Triple Wavelength Laser ने Tongue Tie Surgery आणि रिझल्ट पाहून पेशंटही म्हणाले — WOW! 🔥🦷

Advanced Laser Technology म्हणजे Precision आणि Patient Comfort च्या दिशेने एक पाऊल! 💎

📍 Samruddhi Dental Care & Advanced Laser Center
9765799994

14/10/2026

⚠️ तोंडाच्या कॅन्सरची ही 3 लक्षणं कधीही दुर्लक्षित करू नका!

तोंडात न भरणारी जखम, पांढरे किंवा लाल डाग, तोंड उघडण्यास त्रास… 🚨

ही लक्षणं दिसल्यास उशीर न करता डेंटिस्टचा सल्ला घ्या. लवकर निदान म्हणजे योग्य उपचारांची संधी! ❤️

🙏 हा व्हिडिओ स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका… तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांनाही शेअर करा. कदाचित तुमची एक शेअर कोणाचं तरी आयुष्य वाचवण्यास मदत करेल!

🦷 Samruddhi Dental Care & Advanced Laser Center
9765799994

12/10/2026

फक्त 15 mm Mouth Opening… आणि एका Laser Sitting नंतर थेट 25 mm! 😍🔥

हेच आहे Advanced Triple Wavelength Laser Treatment चे सामर्थ्य! 🦷✨

अधिक चांगल्या Mouth Opening कडे एक महत्त्वाचं पाऊल! ❤️

📍 Samruddhi Dental Care & Advanced Laser Center, Sambhajinagar
9765799994

11/10/2026

आधी मैत्री, मग विश्वास… आणि मग अगदी बिनधास्त डेंटल चेअरवर! 🥹🦷💕
लहानग्यांचं मन जिंकलं की डेंटल ट्रीटमेंटही होते अगदी सहज! 😍 कारण माझ्यासाठी फक्त दातांवर उपचार करणं नाही, तर त्यांच्या मनातली भीती दूर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ❤️✨
Samruddhi Dental care
9765799994
Ch. Sambhajinagar




10/10/2026

🦷 इम्प्लांटच्या नावाने घाबरता? आता भीती सोडा आणि आत्मविश्वासाने Smile करा! 😁❤️
योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे Dental Implant ची प्रक्रिया अनेक रुग्णांसाठी आरामदायक ठरू शकते. ✨
तुमची Smile पुन्हा खुलवण्यासाठी आजच योग्य मार्गदर्शन घ्या! 🦷💙
📍 Samruddhi Dental Care & Advanced Laser Center, Sambhajinagar
9765799994




08/10/2026

✨ स्वप्नातली Smile… आज तिची स्वतःची झाली! 🥹❤️

वर्षानुवर्षांपासून Celebrity सारखी सुंदर Smile असावी, ही तिची इच्छा होती… आणि आज ती इच्छा Smile Transformation मधून सत्यात उतरली! 😍🦷

तिच्या चेहऱ्यावरचा तो पहिला Reaction… आमच्यासाठी हाच सगळ्यात मोठा आनंद आणि आमच्या कामावरच्या विश्वासाची पावती! ❤️

तुम्हालाही तुमच्या Smile मध्ये Transformation हवंय का? ✨

07/10/2026

“खूप सुंदर काम केलं!” ❤️✨
Dental treatment चा result पाहून Deputy Commissionerही झाले impressed! 🙌
त्यांच्यासाठी केलेलं Smile Designing त्यांना इतकं आवडलं की त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानच माझ्यासाठी सर्वात मोठं appreciation! 🥹✨
Beautiful Smile. Happy Patient. ❤️
📍 Samruddhi Dental Care & Advanced Laser Center, Chhatrapati Sambhajinagar
9765799994





06/10/2026

लहान मुलं काय बोलतील आणि कधी काय मागतील… खरंच सांगता येत नाही! 😂❤️

हा छोटासा पेशंट दातांची Complaint घेऊन आला होता… पण त्याची पुढची मागणी ऐकून मला हसूच आलं! 😄😂

“मॅडम, माझे दात काळे आहेत… आणि स्कीनसुद्धा… दोन्ही गोरे करून द्या!” 😂❤️

अशा innocent आणि funny गोष्टींमुळे Pediatric Dentistry अजूनच special वाटते! 🥹🦷✨

Samruddhi dental care
9765799994

05/10/2026

तंबाखू किंवा गुटख्यामुळे तोंड उघडणं कमी झालंय? 😟
आता उपचारासाठी आधुनिक पर्याय उपलब्ध आहे! ✨
🔹 Triple Wavelength Laser Treatment
🔹 कमी रक्तस्राव
🔹 कमी discomfort
🔹 लवकर healing
तोंड उघडण्याची समस्या दुर्लक्षित करू नका.
वेळीच तपासणी आणि योग्य उपचार घ्या. 🦷❤️

📍 Samruddhi Dental Care & Advanced Laser Center, Chhatrapati Sambhajinagar 📞 9765799994

04/10/2026

दातांची Treatment मी केली… पण या छोट्या पेशंटने दिलेलं हे सुंदर Gift माझ्यासाठी खूप मोठं प्रेम आहे! 🥹❤️🎁
अशा छोट्या छोट्या गोष्टीच डॉक्टर म्हणून काम करण्याची खरी खुशी देतात! ✨🦷

Samruddhi dental care
9765799994

Address

Savitaraj Apartment Flat No D4 Beside Naik College In Front Of Mahavir Supermarket Cannaught Place Aurangabad
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 2pm
5pm - 9pm
Tuesday 9am - 2pm
5pm - 9pm
Wednesday 9am - 2pm
5pm - 9pm
Thursday 9am - 2pm
5pm - 9pm
Friday 9am - 2pm
5pm - 9pm
Saturday 9am - 2pm
5pm - 9pm
Sunday 9am - 2pm
5pm - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samruddhi Speciality Dental Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share