23/02/2026
स्वच्छता, समाजप्रबोधन आणि नि:स्वार्थ सेवेद्वारे लोकजागृती घडविणारे संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजहिताची शिस्त आणि जबाबदारीच्या मूल्यांना अधिक बळ देण्याचा संकल्प करूया.