Sarthak Dental Clinic & Implant Centre

Call Directions Contact the practice

Sarthak Dental Clinic & Implant Centre We provide all type of dental treatment facilities.

29/08/2026
E-MAX ENDOCROWN  CEMENTATION खूप कीड लागून खराब झालेली दाढ काढण्याचा सल्ला दिलेला पेशंट काही  दिवसांपूर्वी आमच्या clinic...
13/07/2026

E-MAX ENDOCROWN CEMENTATION
खूप कीड लागून खराब झालेली दाढ काढण्याचा सल्ला दिलेला पेशंट काही दिवसांपूर्वी आमच्या clinic मध्ये आला होता .
त्या patient चि दाढ काढण्याची अजिबात इच्छा नव्हती.
त्या patient ला आम्ही e-max या प्रकारातील दात बसुन घेण्याचा सल्ला दिला होता.
त्याचा दात आज बसवून झाल्यानंतर त्याच्या डोळ्यातील व चेहर्‍यावरील आनंद बघुन समाधान वाटले.
आपणास ही काही दातांच्या समस्या असतील तर नक्की भेट द्या आमच्या Sarthak Dental Clinic & Implant Centre ला.
8600821578



आमच्या Sarthak Dental Clinic & Implant Centre येथे 78 वर्षे वयाच्या आजोबांचे  पक्के दात *इंप्लांट* या सर्वोत्कृष्ट पद्धत...
11/06/2026

आमच्या Sarthak Dental Clinic & Implant Centre येथे 78 वर्षे वयाच्या आजोबांचे पक्के दात *इंप्लांट* या सर्वोत्कृष्ट पद्धतीने बसवण्यात आले.
हे दात या आजोबांच्या तोंडात बसवल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील आनंद बघुन मन प्रसन्न झाले.

आपणास ही पक्के दात बसवायचे असतील तर एकदा नक्की भेट द्या .

DR.PRAVIN JOSHI
SARTHAK DENTAL CLINIC & IMPLANT CENTRE
PH:- 8600821578



निखळ हास्याची सुखद सुरवात 😀
29/05/2026

निखळ हास्याची सुखद सुरवात 😀

इंप्लांट च्या आधारे  बनवलेली कवळी आज पेशंट च्या तोंडात बसवण्यात आली. अशा कवळी चा सामान्य कवळी पेक्षा फायदा असा आहे की ही...
16/05/2026

इंप्लांट च्या आधारे बनवलेली कवळी आज पेशंट च्या तोंडात बसवण्यात आली.
अशा कवळी चा सामान्य कवळी पेक्षा फायदा असा आहे की ही कवळी पेशंट च्या तोंडात टोचत नाही तसेच गळून पडत नाही वा ढीली होत नाही.
खूप जास्त काळ सामान्य कवळी च्या वापराने खालच्या जबड्याच्या हाड लवकर झीज पावते.
इंप्लांट च्या आधारे कवळी बसवणे खूप सुरक्षित आहे.
अशा प्रकारे कवळी बसवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या Sarthak Dental Clinic & Implant Centre


गालांना आधार, हसण्याला धारप्लास्टिकच्या मोत्यांची हीच खरी किनार।कष्टाची भाकर चावावी सुखानेपूर्ण दात आले जीवन बहरले पुन्ह...
06/05/2026

गालांना आधार, हसण्याला धार
प्लास्टिकच्या मोत्यांची हीच खरी किनार।
कष्टाची भाकर चावावी सुखाने
पूर्ण दात आले जीवन बहरले पुन्हा नव्याने!


कवळी बसवल्याने हास्य उमलते तसेच जेवणही सुधारते.

आपणास दातांसंबंधी काही त्रास असल्यास *Sarthak Dental clinic* ला भेट द्या



07/12/2025

1st INTRA ORAL SCANNER IN AMBAJOGAI .


आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐डॉ.प्रविण जोशी डॉ. सौ. योगिता जोशी सार्थक दातांचा दवाखाना व...
02/10/2025

आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐

डॉ.प्रविण जोशी
डॉ. सौ. योगिता जोशी
सार्थक दातांचा दवाखाना व इंप्लांट सेंटर,अंबाजोगाई

एका पेशंट चा एक्सीडेंट मध्ये समोरील एक दात तुटला होता. त्या पेशंट चा दात बसवण्यासाठी तो आमच्या क्लिनिक ला आला असता आम्ही...
10/09/2025

एका पेशंट चा एक्सीडेंट मध्ये समोरील एक दात तुटला होता. त्या पेशंट चा दात बसवण्यासाठी तो आमच्या क्लिनिक ला आला असता आम्ही तो *इंप्लांट*या पद्धतीने हाडामध्ये इंप्लांट सर्जरी करून त्याच दिवशी तात्पुरता दात [TEMPORARY CROWN] बसऊन दिला.

Address

SARTHAK DENTAL CLINIC&IMPLANT CENTRE Housing Society, Behind Yogeshwary Primary School, Mondha Road
Ambajogai
431517

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

8600821578

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarthak Dental Clinic & Implant Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sarthak Dental Clinic & Implant Centre:

Shortcuts

Share