02/06/2026
🦷 दातांचे प्रॉब्लेम टाळायचे आहेत?
🏥 दातांच्या दवाखान्यातील फेऱ्या कमी करायच्या आहेत?
तर मग याचं गुपित महागड्या उपचारांमध्ये नाही...
तर रोजच्या योग्य सवयींमध्ये आहे! ✨
✅ दिवसातून 2 वेळा ब्रश करा
✅ योग्य पद्धतीने ब्रश करा
✅ किमान 2 मिनिटे ब्रश करा
✅ दर 3 महिन्यांनी ब्रश बदला
✅ दर 6 महिन्यांनी Dental Checkup करा
लक्षात ठेवा...
🪥 योग्य ब्रशिंग = निरोगी दात
😁 निरोगी दात = सुंदर स्मित
आजची काळजी, उद्याचं सुंदर हास्य!
📍 अरुणोजय डेंटल केअर, अकोट
बस स्टँड रोड, HDFC बँक समोर, अकोट
👨⚕️ डॉ. कृष्णन बजाज
BDS, MDS (Prosthodontics), Implantologist
👩⚕️ डॉ. निकिता कृष्णन बजाज
BDS, Dental Surgeon & Esthetic Specialist
📞 7796398094
SmileCare DentistAkot Akot ArunojayDentalCare DentalCheckup