Dr. Jadhav's Dental Clinic

Dr. Jadhav's Dental Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Jadhav's Dental Clinic, Dentist & Dental Office, Joshi galli, , India, Tasgaon.

आज (चैत्र शुद्ध नवमी – २६ मार्च) श्रीराम नवमी...प्रभू रामचंद्र हे समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहे. हजारो वर्षांपूर्वी त्रे...
26/03/2026

आज (चैत्र शुद्ध नवमी – २६ मार्च) श्रीराम नवमी...

प्रभू रामचंद्र हे समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहे. हजारो वर्षांपूर्वी त्रेता युगात आजच्याच दिवशी दुपारी अयोध्येमध्ये माता कौसल्येच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला होता. श्रीराम हे भगवान श्रीविष्णूंचा सातवा अवतार होत. मातृपितृभक्त, एकवचनी, महापराक्रमी, एकबाणी, चारित्र्यवान, तत्त्वनिष्ठ, न्यायनिपुण, सज्जनांचा आदर करणारा, प्रजेवर आत्यंतिक स्नेह करणारा राजा अशा अनमोल सद्गुणांचा समुच्चय असल्याने श्रीरामांना ‘मर्यादापुरुषोत्तम’ मानले जाते.

रावणासारख्या अनेक जुलमी राक्षसांचा वध करून श्रीरामांनी पृथ्वी भयमुक्त केली. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी, समाधानी होती. म्हणूनच त्यांच्या आदर्शवत राज्याला ‘रामराज्य’ म्हटले गेले. त्यांच्या ठायी असलेल्या अलौकिक गुणांमुळेच त्यांना ईश्वरस्वरूप मानले गेले आहे.

प्रभू श्रीरामांना भक्तिभावपूर्वक नमन. भाविकांना रामनवमीनिमित्त मंगलमय शुभेच्छा...
जय श्रीराम... श्रीराम जय राम जय जयराम...

🕉️🚩 #श्रीराम #श्रीरामप्रभू #श्रीरामनवमी #पवित्र_दिवस #अयोध्या #प्रणाम

25/03/2026

सतत दातदुखीच्या त्रासाने वैताग आलाय का ?
मग आता चिंता सोडा, कारण jadhav dental मध्ये तुमचे दातांचे सगळे प्रश्न सुटणार......
संपर्क:
डॉ. प्रतीक जाधव (B.D.S)
डॉ. प्रियंवदा जाधव (B.D.S)
ICICI बँक समोर, जोशी गल्ली, तासगाव
📞 7709629734

14/03/2026

रूट कॅनॉल उपचारामुळे दातातील संसर्ग दूर होतो,
वेदना कमी होतात आणि तुमचा नैसर्गिक दात वाचतो.
आधुनिक दंततंत्रज्ञानामुळे हा उपचार सुरक्षित,
जलद आणि जवळजवळ वेदनामुक्त असतो.
पुन्हा आत्मविश्वासाने हसा आणि आरामात खा..!
.
संपर्क:
डॉ. प्रतीक जाधव (B.D.S)
डॉ. प्रियंवदा जाधव (B.D.S)
ICICI बँक समोर, जोशी गल्ली, तासगाव
📞 7709629734

दातांच्या मुळाशी साठलेला टाटर्र आणि जंतू मुळे दातांचे आरोग्य बिघडते.वेळेत तपासणी आणि योग्य उपचार केल्यास मोठी समस्या टाळ...
12/03/2026

दातांच्या मुळाशी साठलेला टाटर्र आणि जंतू मुळे दातांचे आरोग्य बिघडते.
वेळेत तपासणी आणि योग्य उपचार केल्यास मोठी समस्या टाळता येते.
आपल्या स्मिताची काळजी घ्या — आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 😁✨

📍 डॉ. जाधव डेंटल क्लिनिक
जोशी गल्ली, तासगाव, महाराष्ट्र
📞 7709629734

तुमच्या दातांच्या पिवळेपणामुळे तुम्ही आपल हसू लपवताय,आता गरज नाही कारण आता Teeth Whitening  मुळे तुमच्या हास्याला मिळणार...
10/03/2026

तुमच्या दातांच्या पिवळेपणामुळे तुम्ही आपल हसू लपवताय,आता गरज नाही कारण आता Teeth Whitening मुळे तुमच्या हास्याला मिळणार नवी ओळख .....

डॉ. जाधव डेंटल क्लिनिक, तासगाव
📞 संपर्क: 7709629734

होळी सणाचे शेवटचे पर्व म्हणजे, ‘रंगपंचमी.’ होळीनंतर फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी साजरी होते..! हिंदू शास्त्रानुसार, या ...
08/03/2026

होळी सणाचे शेवटचे पर्व म्हणजे, ‘रंगपंचमी.’ होळीनंतर फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी साजरी होते..! हिंदू शास्त्रानुसार, या दिवशी देवतांसह होळी खेळली जाते. त्यामुळे या सणाला ‘देव पंचमी’ असेही म्हणतात.

सर्वांनी मत्सर, मतभेद विसरून एकत्र यावे, एकमेकांवर रंग उधळताना प्रेम, बंधुतेची भावना दृढ करावी, हा रंगपंचमीचा उद्देश आहे. देशातील अनेक राज्यांत होळीदिवशी, तर महाराष्ट्रात आजच्या दिवशी रंगपंचमी साजरी होते. रंगपंचमी साजरी करताना हानिकारक रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरणे, डोळे, त्वचा, केस यांची काळजी घेणे, पाण्याचा अपव्यय टाळणे तसेच लहान मुलांना जपणे आवश्यक आहे.

सर्वांना रंगपंचमीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा...


# # #रंगपंचमी #शुभेच्छा #रंगोत्सव

आज (८ मार्च) जागतिक महिला दिन...प्राचीन काळापासून सध्याच्या गतिमान युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्...
08/03/2026

आज (८ मार्च) जागतिक महिला दिन...

प्राचीन काळापासून सध्याच्या गतिमान युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. मात्र, अद्यापही महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्यात येत नाही. यासंदर्भात जगभरातील अनेक सरकारांनी कितीही कायदे करूनही त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला नाहीये. महिलांना समान दर्जा मिळवून देणे, त्यांच्या अधिकार, हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे या उद्देशाने १९११ पासून ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा होतो.

देशातील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या उत्तुंग कार्याचा ठसा उमटवून देशाचे नाव उज्ज्वल केले. महिलांमधील अनेक गुणांना प्रोत्साहन, उत्तेजन देणे, त्यांचे आरोग्य आणि मानसिक समस्यांचे निराकरण, त्याचप्रमाणे शिक्षण यावर भर देण्यास प्राधान्य देण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून होत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला अनेक नाती व कर्तव्ये सहजतेने किंबहुना अधिक जबाबदारीने निभावतात, हे सिद्ध झाले आहे. आजच्या या दिनी महिलांचा सन्मान करू या. त्यांच्या समान अधिकार व हक्क प्राप्तीसाठी संघटित प्रयत्न करू या...

जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा...

#आंतरराष्ट्रीय_महिला_दिन #महिला_सबलीकरण #शुभेच्छा

07/03/2026

तुम्ही दातांची नीट स्वच्छता करताय का ?

डॉ. जाधव डेंटल क्लिनिक, तासगाव
📞 संपर्क: 7709629734

A healthy smile begins with the right care,Today we celebrate the dedication,care, and confidence that dentists bring to...
06/03/2026

A healthy smile begins with the right care,
Today we celebrate the dedication,care, and confidence that dentists bring to every smile.....

Happy National Dentist Day .

दातांच्या कोणत्याही समस्सेमुळे तुम्ही हसण लपवू नका,कारण प्रत्येक हसण्यात आत्मविश्वास पाहिजे ....डॉ. जाधव डेंटल क्लिनिक, ...
05/03/2026

दातांच्या कोणत्याही समस्सेमुळे तुम्ही हसण लपवू नका,
कारण प्रत्येक हसण्यात आत्मविश्वास पाहिजे ....डॉ. जाधव डेंटल क्लिनिक, तासगाव
📞 संपर्क: 7709629734

Address

Joshi Galli, , India
Tasgaon
416312

Opening Hours

Monday 10am - 2pm
4pm - 8pm
Tuesday 10am - 2pm
4pm - 8pm
Wednesday 10am - 2pm
4pm - 8pm
Thursday 10am - 2pm
4pm - 8pm
Friday 10am - 2pm
4pm - 8pm
Saturday 10am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Jadhav's Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share