Dr.Mane's Dental Clinic

Dr.Mane's Dental Clinic Dr. Mane's Dental Clinic. Dental Implant And Full Mouth Rehabilitation Centre.

Best Dental Clinic In Talegaon Dabhade , Best Dentist , Best Dental Implant Clinic.

23/02/2026

*संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त* तळेगाव दाभाडे येथील *" स्वच्छता दूतांचा "*
*डॉ माने डेंटल क्लिनिक* च्या वतीने कृतज्ञता पूर्वक सन्मान करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न.
नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील , सर्व नगरसेवक आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदे प्रशासन यांचे या उपक्रमाबद्दल मनापासून कौतुक, आभार आणि धन्यवाद..

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

21/02/2026
21/02/2026

#छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #बलिदानमास *छत्रपती संभाजी महाराज चरीत्र जागर स्पर्धा*

🚩 *बक्षिसे* 🚩

*प्रत्येकी रु. ५००१ अशी १०* विजेत्या शिवभक्तांची नावे *दिनांक २३ मार्च २०२६ रोजी* ऑनलाइन पद्धतीने *(You Tube Live )* घोषित केली जातील.

*स्पर्धेचा उद्देश*
छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास तरुणांपर्यंत व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे.

*स्पर्धेसाठिची You Tube Link*

https://youtube.com/playlist?list=PLzy3Eqpd13P5Zywv-ACB4nxq5s0711x9f&si=Zg_qyR3Ug3h9mu_w

*नियम*
*१)* *जागर शंभूचरीत्राचा* या विषयावरील प्रत्येक व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओतून तुम्हाला समजलेले छत्रपती शंभूराजे त्याच *व्हिडिओ च्या Comment Box मध्ये माहिती स्वरूपात लिहावेत.* जास्तीत जास्त शब्दांत किंवा चुकांची दुरुस्ती करून आणि शंभूचरीत्रामध्ये भर घालणाऱ्या Comments चा विचार प्राधान्याने केला जाईल.
*२)* विजेते ठरवताना *३० च्या ३० भाग ऐकून Comment* केलेल्या शिवशंभू भक्ताचाच विचार केला जाईल.
*३)* *जगभरातून कोणीही शिवशंभूभक्त* या स्पर्धेत भाग घेऊ शकतात कारण रोख रक्कम ही *दिनांक २३ मार्च २०२६ रोजी You Tube च्या माध्यमातून निवड झालेल्या विजेत्या शिवशंभू भक्तांच्या निवडिचे परीक्षकांकडून विश्लेषण करून Online Transfer स्वरूपात विजेत्यांच्या अकाउंट ला जमा करण्यात येईल.*
*४)* स्पर्धेत सहभागी होण्याची *शेवटची तारिख २० मार्च २०२६.* ( त्यानंतर च्या शिवशंभू भक्तांना बक्षिस मिळण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही)
*५)* ज्या शिवशंभू भक्ताने सर्वच्या सर्व ३० भाग ऐकून Comment मध्ये तुम्हाला उमगलेले शंभूराजे लिहिले आहेत त्यांनी *दिनांक २० मार्च २०२६ ला ९२७०२१२३१२ या क्रमांकावर स्वतःचे नाव आणि whatsapp चा संपर्क क्रमांक पाठवावा.*

*स्पर्धेचे परीक्षक*
*१) प्रा डॉ प्रमोद बोराडे सर*
( इतिहास अभ्यासक व इतिहास संशोधक)
*२) श्री पुरुषोत्तम चव्हाण सर*
( इतिहास अभ्यासक)
*३) अॅड. विनय दाभाडे सर*
( शिवव्याख्याते, इतिहास अभ्यासक व संस्थापक शिवसह्याद्री महानाट्य )
*४) दुर्ग सेवक सचिनभाऊ शेडगे*
( कार्याध्यक्ष,सह्याद्री प्रतिष्ठान)

*संपर्क*

*डॉ प्रविण रामभाऊ माने*
तळेगाव दाभाडे
पुणे
*९२७०२१२३१२*
*७२७६२८२७६२*

*टिप*
हि स्पर्धा घेणे यामागचा *प्रामाणिक हेतू छत्रपती शंभूचरीत्राचा जागर आणि प्रसार करणे* हा आहे त्यामुळे माझ्या लिखाणात, अभ्यासात किंवा व्हिडिओ मधील माहिती मध्ये *काहीह

🚩🌺 शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌺🚩इतिहासाच्या पानावर अजरामर,रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे,धैर्य, स्वाभिमान आणि ...
19/02/2026

🚩🌺 शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌺🚩

इतिहासाच्या पानावर अजरामर,
रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे,
धैर्य, स्वाभिमान आणि न्यायाचे प्रतीक
राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा!

शिवरायांच्या आदर्श विचारांनी प्रेरित होऊन
आपणही कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपूया.

डॉ. माने डेंटल क्लिनिक तर्फे
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

📍 तळेगाव दाभाडे – 410506
📞 संपर्क: +91 9270212312
🌐 www.drmanesdentalclinic.com

जय शिवराय! 🚩

17/02/2026

*छत्रपती संभाजी महाराज चरीत्र जागर स्पर्धा*

🚩 *बक्षिसे* 🚩

*प्रत्येकी रु. ५००१ अशी १०* विजेत्या शिवभक्तांची नावे *दिनांक २३ मार्च २०२६ रोजी* ऑनलाइन पद्धतीने *(You Tube Live )* घोषित केली जातील.

*स्पर्धेचा उद्देश*
छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास तरुणांपर्यंत व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे.

*स्पर्धेसाठिची You Tube Link*

https://youtube.com/playlist?list=PLzy3Eqpd13P5Zywv-ACB4nxq5s0711x9f&si=Zg_qyR3Ug3h9mu_w

*नियम*
*१)* *जागर शंभूचरीत्राचा* या विषयावरील प्रत्येक व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओतून तुम्हाला समजलेले छत्रपती शंभूराजे त्याच *व्हिडिओ च्या Comment Box मध्ये माहिती स्वरूपात लिहावेत.* जास्तीत जास्त शब्दांत किंवा चुकांची दुरुस्ती करून आणि शंभूचरीत्रामध्ये भर घालणाऱ्या Comments चा विचार प्राधान्याने केला जाईल.
*२)* विजेते ठरवताना *३० च्या ३० भाग ऐकून Comment* केलेल्या शिवशंभू भक्ताचाच विचार केला जाईल.
*३)* *जगभरातून कोणीही शिवशंभूभक्त* या स्पर्धेत भाग घेऊ शकतात कारण रोख रक्कम ही *दिनांक २३ मार्च २०२६ रोजी You Tube च्या माध्यमातून निवड झालेल्या विजेत्या शिवशंभू भक्तांच्या निवडिचे परीक्षकांकडून विश्लेषण करून Online Transfer स्वरूपात विजेत्यांच्या अकाउंट ला जमा करण्यात येईल.*
*४)* स्पर्धेत सहभागी होण्याची *शेवटची तारिख २० मार्च २०२६.* ( त्यानंतर च्या शिवशंभू भक्तांना बक्षिस मिळण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही)
*५)* ज्या शिवशंभू भक्ताने सर्वच्या सर्व ३० भाग ऐकून Comment मध्ये तुम्हाला उमगलेले शंभूराजे लिहिले आहेत त्यांनी *दिनांक २० मार्च २०२६ ला ९२७०२१२३१२ या क्रमांकावर स्वतःचे नाव आणि whatsapp चा संपर्क क्रमांक पाठवावा.*

*स्पर्धेचे परीक्षक*
*१) प्रा डॉ प्रमोद बोराडे सर*
( इतिहास अभ्यासक व इतिहास संशोधक)
*२) श्री पुरुषोत्तम चव्हाण सर*
( इतिहास अभ्यासक)
*३) अॅड. विनय दाभाडे सर*
( शिवव्याख्याते, इतिहास अभ्यासक व संस्थापक शिवसह्याद्री महानाट्य )
*४) दुर्ग सेवक सचिनभाऊ शेडगे*
( कार्याध्यक्ष,सह्याद्री प्रतिष्ठान)

*संपर्क*

*डॉ प्रविण रामभाऊ माने*
तळेगाव दाभाडे
पुणे
*९२७०२१२३१२*
*७२७६२८२७६२*

*टिप*
हि स्पर्धा घेणे यामागचा *प्रामाणिक हेतू छत्रपती शंभूचरीत्राचा जागर आणि प्रसार करणे* हा आहे त्यामुळे माझ्या लिखाणात, अभ्यासात किंवा व्हिडिओ मधील माहिती मध्ये *काहीहि चुकीचे वाटल्यास मला वैयक्तिक संपर्क साधावा , आपले मार्गदर्शन मला मोलाचे

11/02/2026

Dr Mane dental clinic in Talegaon Dabhade

Address

Sai Square Complex, Maruti Mandir Chowk
Talegaon Dabhade
410506

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 8pm
Tuesday 10am - 2pm
5pm - 8pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 8pm
Thursday 10am - 2pm
5pm - 8pm
Friday 10am - 2pm
5pm - 8pm
Saturday 10am - 2pm
5pm - 8pm

Telephone

+919270212312

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Mane's Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share