17/08/2026
अविस्मरणीय क्षण ....
सर्वोच बहुमान........
राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्याचा.....
सकाळी..७.१५ am
स्थळ..... सुखदेव आश्रम शाळा विल्होळी
दंत तपासणी शिबिर...
दुपारी..१२ pm
स्थळ.... कोदणी villege...आदिवासी भाग
तालुका.. अकोले, जि. अहिल्यानगर
100+ वृक्ष लागवड
दुपारी...२.३० pm
स्थळ.... तातोबा बेट , भंडारदरा.
एक अविस्मरणीय दिवस...
15 ऑगस्ट 2026
Mission spreading happiness
By TEAM कला किरण
भारत माता की जय.....